कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :
आजचा सुविचार :सर्वांचा विकास म्हणजे खरा विकास.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
"गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून अमरावती जिल्हातील अंजनगाव सुर्जी तालुक्यांतील सांगवा बु या गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत विधवा कुप्रथा बंदीचा ठराव घेऊन राज्य पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. सांगवा बु चे सरपंच ---------------------------------- यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामविकास अधिकारी ----------------------- , उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व आर. आर. आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्काराने गावाची राज्य स्तरावर ओळख निर्माण केली आहे.…
![member]()
श्रीकृष्ण भानुदास कराळे
सरपंच
![member]()
विजय दामोधर सगणे
उपसरपंच
![member]()
सुरज जगन्नाथराव भोपसे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
महेश डोरले
तलाठी
![]()
उमेश रामराव गोरे
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
श्रीकृष्ण दादाराव सगणे
सदस्य/सदस्या
![]()
देविदास आकाराम चापके
सदस्य/सदस्या
![]()
शारदा गजानन अमझरे
सदस्य/सदस्या
![]()
अर्चना उमेश दहे
सदस्य/सदस्या
![]()
नितीन दुर्योधन सावळे
संगणक परिचालक
![]()
सोनम प्रमोद सगणे
सदस्य/सदस्या
![]()
बॉबी कमलेश्वर दाभाडे
सदस्य/सदस्या
![]()
उमेश रमेश दहे
रोजगार सेवक
![]()
संजीता महापात्र
मुख्य कार्यकारी अधिकारी
![]()
बाळासाहेब बायस
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 548
- स्त्री
- 537
- एकूण लोकसंख्या
- 1085
- अनुसूचित जाती
- 344
- अनुसूचित जमाती
- 0
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 741
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत सांगवा बु.हे गाव दर्यापूर ते आसेगाव पूर्णा रोड वरून पूर्वेस १६ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत सांगवा बु. ग्रामपंचायत ची स्थापना १९५६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत सांगवा बु. मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 8 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत सांगवा बु. अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत सांगवा बु. ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत सांगवा बु. मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत सांगवा बु. अंतर्गत गावातील बंदिस्त रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत सांगवा बु. सन २०२३-२०२४ मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत सांगवा बु. ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
सांगवा उपराई ५०० मीटर पानदन रस्ता दुरुस्ती लोकसहभाग मधून
प्रबोधनकार पवन पाल महाराज यांचा जन जकृती कार्यक्रम
संत गाडगेबाबा तालुका स्तरीय तपासणी कार्यक्रम २०२५-२०२६
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- एकून हातपंप1 / 2 घरे50%
- ग्रामपंचायत स्थापना1956
- एकूण लोकसंख्या1185
- एकूण पुरुष563
- एकूण महिला573
- गावाचे भौगेलिक क्षेत्र538 हे .आर
- एकून खातेदार संख्या 325
- एकून कुटुंब संख्या290
- एकून घर संख्या325
- एकून शौच्छालय संख्या 300
- गृह कर0
- पाणी कर 0
- एकून खाजगी नळ सख्या 325
- एकून सार्वजनिक नळ सख्या 0
- विहीर1
- टयुबवेल25
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 0/19/2
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी0
- एकून शेतकरी संख्या221
- एकून सिचंन विहिरीची संख्या29
- एकून गुरांची संख्याबैल-१०० गायी-१५० म्हशी-५० बकरी-२००
- एकून गोठयांची संख्या30
- बचत गट संख्या16
- अंगणवाडी 2
- खाजगी शाळा संख्या 0
- जिल्हा परिषद शाळा संख्या 1
- एकून गोबर गॅस संख्या 1
- एकून गॅस जोडणी संख्या325
- एकून विद्युत पोल संख्या50
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 0
- प्रवासी निवारा1
- ग्राम पंचायत कर्मचारी3
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक1
- महिला बचत गट संस्था246
- समाज मंदिर 2
- हनुमान मंदिर2
- पशुवैधाकिय दवाखाना0
- पोस्ट आफिस0
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय सांगवा बु.पंचायत समिती : दर्यापूर , जिल्हा : अमरावतीग्रामपंचायत कार्यालय सांगवा बु. स्वता1--





















